Pune Auto Rickshaw

Pune Rickshaw: रिक्षा भाडेवाढीनंतर ११ हजार मीटरचे प्रमाणीकरण पूर्ण

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षांचे सुधारित भाडे लागू झाल्यानंतर आतापर्यंत ११ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीटर तपासणी केंद्रांची…

Read more