Gaav Tas Changla book:गाव तसं चांगलं’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न होणार
पुणे : ग्रामीण जीवन, संस्कृती आणि माणुसकीच्या नात्यांचा वेध घेणाऱ्या ‘गाव तसं चांगलं’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा लवकरच पुण्यात उत्साहात पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखक दादाभाऊ गावडे लिखित या ग्रंथाच्या…