Pune Cantonment

Shri Vihar Waterlogging:पाणीच पाणी चोहीकडे… आमचा श्री विहार चालला कुणीकडे?

(विशेष प्रासंगिक, विवेक कुलकर्णी )दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आणि कॅन्टोन्मेंटमधील श्री विहार, सिद्धिविनायक नगरी व परिसर अक्षरशः जलमय झाला. रस्ते दिसेनासे झाले, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, महागड्या गाड्या पाण्यात बुडाल्या,…

Read more