Mayar Ravi Landge :गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारत वेळेत पूर्ण करा : महापौर रवि लांडगे
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार असल्याने कामाची गुणवत्ता अबाधित राखत प्रकल्प निर्धारित वेळेत…