Alandi Crime News:आळंदीत सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक
आळंदी :आळंदी देवाची येथील इंद्रायणी नगर परिसरात सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय…