Pune crime update

Ravet Firing Case : रावेत फर्निचर मॉल गोळीबार प्रकरणी बिष्णोई गँगचे ३ शार्पशूटर उत्तराखंडमधून अटकेत

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडच्या रावेत परिसरात फर्निचर मॉलवर गोळीबार करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या बिष्णोई गँगच्या तिघा शार्पशूटरना अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंडमधून जेरबंद केले. या कारवाईमुळे…

Read more

Sexual Harassment:पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या दोन बहिणींवरील छळप्रकरणी दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट ०१ ची कारवाई

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड परिसरात शिक्षणासाठी राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना ओळखीचा गैरफायदा घेत त्रास देणे, लैंगिक छळ करणे तसेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ०१ ने…

Read more

Morph Photo Case:मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी; रावेत पोलिसांकडून आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी ): होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी…

Read more

Nigdi Crime News:निगडीत धारदार हत्यारासह तरुण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी ): गुन्हे शाखा युनिट ०१ ने निगडी परिसरात कारवाई करत बेकायदा धारदार लोखंडी हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा…

Read more