Pune Leopard Newsचाकण बिबट्या

Leopard Captured:चाकणमधील Mercedes-Benz कंपनी परिसरात बिबट्या जेरबंद; दोन दिवस उत्पादन ठप्प

प्रतिनिधी :चाकण औद्योगिक वसाहतीतील बहुराष्ट्रीय Mercedes-Benz कंपनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावरणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. सोमवारी (११ मे २०२६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीच्या उत्पादन विभागात लावण्यात…

Read more