Pune Mumbai Traffic

Lonavala Traffic Jam :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; कामशेत बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा

प्रतिनिधी :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा समोर आले. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असतानाही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी एक्सप्रेसवेवर मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाल्याने…

Read more