Nashik Phata Khed Elevated:नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती; भूसंपादनासाठी ‘मार्किंग’ सुरू
(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि खेडच्या औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडून मार्गाचे ‘मार्किंग’ सुरू करण्यात आले असून, भूसंपादन प्रक्रियेलाही…