Pawna Dam Discharge:पवना धरणातून विसर्ग वाढणार; 9 हजार ते 12 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा…