MASAP Pimpri :मसाप पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड
पिंपरी, दि. ३० : महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. विशेष म्हणजे राजन लाखे यांच्यासह १५ सदस्यांची संपूर्ण पंचवार्षिक कार्यकारिणीही बिनविरोध…