Ramesh Reddy हत्या

Dehuroad Murder Case :देहूरोड हत्याकांड: रमेश रेड्डी प्रकरणातील 4 आरोपी अटक; पोलिसांची धिंड कारवाई

देहूरोड/प्रतिनिधी:देहूरोड परिसरात २९ एप्रिल रोजी घडलेल्या भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, आज त्यांची घटनास्थळी धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत…

Read more