Ravet NewsRavet Dangerous Pole

Mpc News Impact :माझं पिंपरी चिंचवडचा इम्पॅक्ट! रावेतमधील धोकादायक खांब हटवला; नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाकडून तातडीने दखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी परिसरातील अलीकडील दुर्दैवी दुर्घटनेची आठवण अजूनही नागरिकांच्या मनातून गेलेली नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संभाव्य धोके वेळेत ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे हीच खरी खबरदारी…

Read more