IPL 2026 Quallifier:गुजरात टायटन्सवर ९२ धावांनी दणदणीत विजय; आरसीबीची अंतिम फेरीत दमदार धडक
धर्मशाळा (विवेक कुलकर्णी ):इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चालेंजर्स बेंगलुरू ने गतविजेत्या गुजरात टायटन्स वर तब्बल ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश…