Sathavanitle Gane Part 5:साठवणीतले गाणे भाग 5 : ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी’ – गुलजारांच्या शब्दांत आयुष्याचं तत्त्वज्ञान
#साठवणीतलेगाणे :भाग 5 वा “तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं…” रसिकहो, अदाब… हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेलं केवळ एक सोनेरी नव्हे, तर अक्षरशः दैवी वरदान म्हणजे संपूर्ण सिंग कालरा… आपल्या सगळ्यांचे…