Moshi Garbage Depot :मोशी कचरा डेपो दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला; वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर ढिगारा, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती
पिंपरी-चिंचवड : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…