Lambi Judaai Song:साठवणीतली गाणी पुष्प ९ : ‘लंबी जुदाई’ची अविस्मरणीय विरहकथा
साठवणीतली गाणी:पुष्प ९ वे : लंबी जुदाई…(विवेक दिगंबरराव कुलकर्णी )रसिकजन हो, आदाब! 🙏❤️ कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवेत! कारण आयुष्य कितीही धावपळीचे असले, कितीही प्रश्न…