Senior Citizens Association:प्राधिकरणातील समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन
(प्राधिकरण, निगडी ): प्राधिकरण परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या मागणीसाठी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात(Senior Citizens…