Rohit Sharma

Mumbai Indians win:मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; 229 धावांचा यशस्वी पाठलाग

(विवेक कुलकर्णी):मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत शानदार विजय मिळवला. १९व्या मोसमातील ४७व्या सामन्यात मुंबईने ४ मे रोजी ६ विकेट्सने लखनौचा पराभव केला.…

Read more