RR beat MI

Rajasthan Royals playoff:IPL 2026 : राजस्थानचा रॉयल दणका! मुंबईवर 30 धावांनी मात करत प्ले-ऑफमध्ये दमदार एंट्री; पंजाब आणि केकेआर स्पर्धेबाहेर

(विवेक कुलकर्णी )इंडियन प्रीमिअर लीग 2026 मधील प्ले-ऑफच्या शर्यतीत अखेरचा मोठा ट्विस्ट रविवारी पाहायला मिळाला. करो या मरोच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी शानदार विजय मिळवत प्ले-ऑफमधील आपले…

Read more