RSS Maharashtra

Sandeep Jadhav Death : निर्मल वारी अभियानाचे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन

(पिंपरी-चिंचवड) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रमुख प्रवर्तक संदीप शिवाजी जाधव (वय ५३) यांचे बुधवारी (दि. ४) पहाटे अंदमान येथे निधन झाले.…

Read more