Savarkar Jayanti :सावरकरांनी स्वतंत्र भारतात राष्ट्रवादाची गर्जना केली – सौरभ देवीकर
निगडी, दि. २८ मे : “पारतंत्र्यातील राष्ट्र हे कायम दुबळे असते. जोपर्यंत ब्रिटिश या देशावर राज्य करतील, तोपर्यंत त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिकार करणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे, हा विचार स्वातंत्र्यवीर…