Tata Industry Awards:जे. आर. डी. आणि रतन टाटा भारतीय उद्योगाचे अध्वर्यू : सचिन ईटकर टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
(पिंपरी, दि. १२ सप्टेंबर २०२६) : “भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू आहेत,” असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी (Tata Industry…