safety audit

Rakshak Chowk Flyover:रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; औंध ते किवळे प्रवास होणार सिग्नलमुक्त – अभिषेक बारणे

पिंपरी-चिंचवड : पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल सुरू झाल्यानंतर औंध ते सांगवी फाटा आणि रावेतमार्गे किवळेपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त व वाहतूककोंडीमुक्त…

Read more