Sangvi Dahi Handi:जुनी सांगवीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू
(सांगवी ):जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवाचा आनंद शोकांतिकेत बदलला. दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान उतरवित असताना ती अचानक कोसळून अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी…