Dehuroad Firing:देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; उपचारापूर्वी मृत्यू
देहूरोड : देहूरोड परिसरात भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ आधार रुग्णालयात दाखल करण्यात…