Wakad School Accident :वाकडमधील आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्दैवी दुर्घटना; सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू
(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): वाकड परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी स्लायडिंग गेट उघडत असताना ते अचानक त्यांच्या अंगावर…