Senior Marathi Writer

Shivajirao Shirke Tribute:ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांना आदरांजली

(आकुर्डी) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. संभाजीनगर, आकुर्डी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात नुकत्याच झालेल्या आदरांजली…

Read more