Shilpa Gaware Suicide:माहेरच्या संपत्तीतला हिस्सा आणण्यासाठी तगादा; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या
(पिंपरी, प्रतिनिधी ): माहेरच्या संपत्तीतून हिस्सा घेऊन येण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ४२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वाकड परिसरात घडली. शिल्पा सचिन…