Shivaji Maharaj Rajyabhishek

RSS Keshavnagar :केशवनगर, चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड, दि. : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संत गाडगेबाबा शाखा, केशवनगर (चिंचवड) येथे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात (RSS Keshavnagar)आला.…

Read more