Shreya Ghoshal:श्रेया घोषाल यांनी जिंकली पिंपरी-चिंचवडकरांची मने; विनम्रतेने भारावले रसिक
(पिंपरी, विवेक कुलकर्णी ): ‘ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले’ असेच काहीसे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळाले. सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या सुरेल आवाजाने तर रसिकांची मनं जिंकलीच; पण…