IPL 2026 GT vs KKR:गिलचा कहर, गुजरातचा विजय; कोलकाताचा पुन्हा पराभव
अहमदाबाद, दि. १७ एप्रिल — आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सने दमदार खेळ करत कोलकाता नाईट रायडर्सवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. कॅमेरून ग्रीनच्या झुंजार खेळीवर शुबमन गिलच्या तडाखेबाज फलंदाजीने पाणी…