Silver Rate

Import Duty Hike :सोने-चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवर; केंद्राच्या निर्णयाने दर वाढीची शक्यता

प्रतिनिधी :केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले…

Read more