Ketan Agarwal Murder:लोहगड हत्या प्रकरण : केतन अग्रवालच्या वडिलांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम; सिया गोयल व प्रियकराविरुद्ध हत्येचा आरोप
प्रतिनिधी:पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. सुरुवातीला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन…