Drug Awareness Workshop:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा
पिंपरी : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे दीनदयाळ विद्यालय, संत तुकाराम नगर येथे इयत्ता दहावीच्या ८० विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात (Drug Awareness Workshop) आली. कार्यशाळेत…