social initiative

InnerWheelClub NigdiPride :भाजगाव शाळेतील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबकडून स्वेटर भेट

प्रतिनिधी :इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइडच्या अध्यक्षा दिपालीताई जाधव यांनी यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कॉलरशिप व नवनीतच्या मार्गदर्शिका उपलब्ध करून दिल्या होत्या. गोवित्री केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून…

Read more

IWC Nigd Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा आगळावेगळा उपक्रम; चिमुकले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जुळला स्नेहाचा सेतू

(पिंपरी, दि. २६ जुलै २०२६): इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे आकुर्डी येथील मातृसेवा आश्रमात दोन पिढ्यांमधील स्नेह, प्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून…

Read more

IWC Nigdi Pride:बारामतीत IWC Nigdi Pride चा सामाजिक उपक्रम; वारकरी महिलांना 60 साड्या व उपयुक्त पिशव्यांचे वाटप

(निगडी,प्रतिनिधी):जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २३८ “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या दिंडीतील महिला वारकऱ्यांसाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड (IWC Nigdi Pride) यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात…

Read more

Blood Donation Camp :चतुरभाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये भव्य रक्तदान शिबिर.

चिंचवड : “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या संदेशाचा प्रसार करत मा. श्री. चतुरभाऊ झब्बूलाल आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ६ जून २०२६…

Read more

Senior Citizens:तज्ञांच्या मार्गदर्शनातून ज्येष्ठांना मिळाली निरामय आरोग्याची गुरुकिल्ली

प्राधिकरण, निगडी | प्रतिनिधी:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, शब्दरंग कला साहित्य कट्टा, भजन महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच निरामय आणि…

Read more

Dilasa Award:कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कष्टकरी कामगारांचा ‘मानवी दिलासा पुरस्कार’ देऊन सन्मान

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलासा संस्था आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने कष्टकरी कामगारांना ‘मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या…

Read more

Purnanagar senier Citizens :पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात

पूर्णानगर : पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती उत्तरदायित्व जपत उदारहस्ते मदत करणाऱ्या उद्योजक अनिल नेवाळे, सतीश बेंडे, संजय नाना पठारे, सतीश वाणी आणि…

Read more

MLA Shankar Jagtap :आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त २५ हजार विद्यार्थ्यांना प्लेट वाटप

चिंचवड : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार शंकरभाऊ जगताप मित्र परिवार’तर्फे शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना…

Read more