Police Officer Accident:पिंपरी-चिंचवड पोलीस दलावर शोककळा ; पोलीस हवालदार भगवंता मुठे यांचा अपघाती मृत्यू
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकात (एसएस सेल) कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार भगवंता मुठे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे…