Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको
(पिंपरी, दि. ३१) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि एआय डेटा सेंटरविरोधात शेतकरी व कष्टकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील…