Sonam Wangchuk Protest:पिंपरीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘जवाब दो’ आंदोलन; नीट परीक्षा प्रकरणी चौकशीची मागणी
पिंपरी, दि. १८ : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला…