PCMC Standing Committee : अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांना मंजुरी
(पिंपरी-चिंचवड) : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ४) झालेल्या साप्ताहिक सभेत शहरातील विविध विकासकामे, रस्ते, आरोग्य सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात…