IPL 2026 Playoff :SRH चा ‘ई’शानदार विजय! RCB-GT सोबत प्लेऑफमध्ये धडक; आता चौथ्या जागेसाठी रंगणार महासंग्राम
(विवेक कुलकर्णी ) आयपीएल 2026 चा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्जवर दमदार विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने (SRH) अधिकृतपणे प्लेऑफचे तिकीट मिळवले आणि त्याचवेळी गुजरात टायटन्सलाही (GT)…