SSC Result:महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल? उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर…