Pcmc School Vans:पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर पोलिसांची कारवाई; ६९ वाहनांना दंड, ₹३.०६ लाखांचा दंड
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत १५१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन…