SRH vs RCB IPL 2026 : हैदराबादचा मोठा विजय, तरीही क्वालिफायर 1 हुकला; RCB-GT आमनेसामने
(विवेक कुलकर्णी )सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) २०२६ मध्ये शुक्रवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB) दणदणीत विजय मिळवला. मात्र, हा मोठा विजय मिळवूनही SRH ला क्वालिफायर १ मध्ये स्थान…