Indian Cricket Team:सलग दुसरी मालिका गमावली; भारतीय क्रिकेटसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान
(विवेक दिगंबरराव कुलकर्णी):भारतीय क्रिकेट संघासाठी टी-20 क्रिकेटमधील गेले काही दिवस निराशाजनक ठरले आहेत. आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर तो एक अपवादात्मक धक्का असल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाला…