Reduc Reuse Recycle:वापरात नसलेल्या वस्तूंना नवे आयुष्य; महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रांना नागरिकांची वाढती पसंती
पिंपरी, दि. १६ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘आर.आर.आर. (Reduce, Reuse, Recycle)’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या एका महिन्यात शहरातील विविध केंद्रांवर ४५३ पुनर्वापरयोग्य वस्तू जमा करण्यात आल्या…