Tathawade Rape Case:ताथवडे अत्याचार प्रकरण : जनआक्रोश मोर्चा; आरोपीला फाशीची शिक्षा व पीडितांना तातडीने न्याय देण्याची मागणी
(प्रतिनिधी) :ताथवडे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात गुरुवारी नागरिकांचा जनआक्रोश उसळला. विविध सामाजिक संघटना, महिला, युवक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात आरोपीला कठोरातील…