Donation Box Theft:संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दानपेटी चोरी प्रकरण; सेवेकऱ्याच्या घरातून पावणे चार लाखांची रोकड जप्त
प्रतिनिधी :संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाल वारुळे असे संबंधित सेवेकऱ्याचे नाव असून, त्याच्या घरातून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड…