Traditional Yoga Gold Medal

Double Gold Medal:हाँगकाँग आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या प्रणित आढावची दुहेरी सुवर्णकामगिरी

प्रतिनिधी :हाँगकाँग येथे ९ आणि १० मे रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कु. प्रणित गणेश आढाव याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘ट्रॅडिशनल योगा’ आणि ‘आर्टिस्टिक…

Read more