Petrol Diesel Hike :पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा आणखी एक धक्का; पेट्रोल ₹१११ पार, डिझेलही झपाट्याने महाग
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सोमवारी इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका दिवसात पेट्रोल…